
आमचे गाव
डोंगरांनी वेढलेलं, घनदाट हिरवाईने नटलेलं आणि पावसात धुक्याने झाकलेलं—चाकाळे हे खेड तालुक्यातील एक शांत, निसर्गरम्य कोकणी गाव. सुपीक लाल माती, झरे, टेकाडे आणि थंड हवामान ही याची खास ओळख.
७९५
१११५.२२ हेक्टर
३४९
एकूण क्षेत्रफळ
एकूण कुटुंबे
ग्रामपंचायत घेरारसाळगड ,
मध्ये आपले स्वागत आहे...
एकूण लोकसंख्या
सरकारी योजना
महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. या योजनांचा उद्देश शेतकरी, महिला, युवक आणि ग्रामस्थांचा आर्थिक व सामाजिक विकास साधणे हा आहे.
हवामान अंदाज








गाव:घेरारसाळगड
तालुका: खेड (Khed)
जिल्हा: रत्नागिरी - ४१५६३९
+91 000000000
©All data rights reserved to GRAMPANCHYAT GHERARSALGAD , Designed by Compsavvy Solutions, Pune
